Government Jobs : शस्त्रे निर्माण करणाऱ्या कारखान्यात नोकरीची संधी; ग्रॅजुएट असाल तर आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 40 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भुसावळ, महाराष्ट्र

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  1. B.Sc – 14 पदे
  2. B.Com- 13 पदे
  3. B.A. – 13 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने पदानुसार B.Sc., B.Com. B.A. पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 9000/- दरमहा

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – फि नाही
SC/ST – फि नाही (Government Jobs)
PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात PDF पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता. (Government Jobs)
  4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज करण्याचा पत्ता –
General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहीरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com