Government Job : परीक्षा नाही; थेट मुलाखत..नाशिकच्या करन्सी नोट प्रेस येथे ‘या’ पदावर होतेय भरती

करिअरनामा ऑनलाईन । करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत सरकारी (Government Job) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. चिकित्सा अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 आहे.

संस्था – करन्सी नोट प्रेस, नाशिक
भरले जाणारे पद –चिकित्सा अधिकारी
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Job)
मुलाखतीची तारीख – 23 मार्च 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 9 ते दुपारी 4
मुलाखतीचा पत्ता – चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. (Government Job)
मिळणारे वेतन – 55,000/- ते 75,000/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीस हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com