Government Job : महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत निघाली भरतीची जाहिरात

करिअरनामा ऑनलाईन । अपर पोलीस महासंचालक (Government Job) व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे- १ कार्यालयाचे आस्थापनेवर रिक्त असलेले विधी अधिकारी (गट-ब) पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र कारागृह विभाग
भरले जाणारे पद – विधी अधिकारी (गट-ब) (Law Officer)
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षणालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११००१

असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

Government Job

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – www.mahaprisons.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com