करिअरनामा ऑनलाईन। गूगल सारख्या जगप्रसिद्ध IT कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेकांची (Google Recruitment 2022) इच्छा असते. अशी इच्छा बाळगणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गूगल कंपनीमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. गूगल कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफीससाठी ही भरती होणार आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – गुगल
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Google Recruitment 2022)
उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण पदवीधर असावा.
उमेदवाराकडे IT क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
विभाग –
निवड झालेल्या उमेदवारांची भरती आईटी, मीडिया, रीटेल, ई-कॉमर्स, हार्डवेयर, सॉफ्टवेयर तसेच गेमिंग विभागात सल्लागार म्हणून करण्यात येईल.
नोकरी करण्याचे ठिकाण –
गूगल कंपनीकडून या भरती अंतर्गत अमेरिकेतील कॅलिफॉर्निया, शिकागो, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, भारत आणि वॉशिंग्टन डीसी येथील ऑफिसमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. (Google Recruitment 2022)
असा करा अर्ज –
अर्ज करण्यासाठी Google Careers च्या पेजवर जाऊन अर्ज भरायचा आहे.
उमेदवार https://careers.google.com/jobs/results/ यावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com