Goa Shipyard Recruitment 2023 : ग्रॅज्युएट ते डिग्रीधारकांसाठी ‘येथे’ मिळेल नोकरी; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा (Goa Shipyard Recruitment 2023) अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा
भरले जाणारे पद – मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
पद संख्या – 11 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील –

पदाचे नांव  पद संख्या 
मुख्य महाव्यवस्थापक 03 पद
अतिरिक्त महाव्यवस्थापक 01 पद
वरिष्ठ व्यवस्थापक 03 पद
व्यवस्थापक 03 पद
उपमहाव्यवस्थापक 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य महाव्यवस्थापक Graduation, MBA, MSW, Post Graduation
अतिरिक्त महाव्यवस्थापक Graduation, MBA, MSW, Post Graduation
वरिष्ठ व्यवस्थापक BE/ B.Tech, MBA, Post Graduation
व्यवस्थापक BE/ B.Tech
उपमहाव्यवस्थापक BE/ B.Tech

मिळणारे वेतन – (Goa Shipyard Recruitment 2023)

पदाचे नाव मिळणारे वेतन
मुख्य महाव्यवस्थापक Rs. 1,00,000 – 2,60,000/-
अतिरिक्त महाव्यवस्थापक Rs. 80,000 -2,20,000/-
वरिष्ठ व्यवस्थापक Rs. 70,000-2,00,000/-
व्यवस्थापक Rs. 60,000-1,80,000/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 50,000-1,60,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज (Goa Shipyard Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
3. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
4. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
अधिकृत वेबसाईट
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – goashipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com