GMC Miraj Recruitment 2021 | शासकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, मिरज आणि सांगली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, मिरज आणि सांगली अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव –

1.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Senior Medical Officer)
2.वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – मिराज, सांगली.

अर्ज शुल्क – नाहीGMC Miraj Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन कार्यालय, पी. व्ही. पी. एच. एच. सांगली”
“District AIDS Prevention & Control Unit, Civil Surgeon Office, P. V. P. G. H. Sangli”

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com