GMC Miraj Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/ एकूण जागा – 23 पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी. शैक्षणिक पात्रता – 1.सहायक प्राध्यापक … Read more