करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या (GK Updates) उमेदवारांना कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा किंवा मुलाखत सहज उत्तीर्ण करू शकता. आज आपण असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत जे तुमच्या सामान्य ज्ञानात निश्चित भर घालतील.
प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते?
उत्तर : सिंदखेड राजा
प्रश्न : (GK Updates) भारताव्यतिरिक्त कोणत्या राज्यात लाल किल्ला आहे?
उत्तर : पाकिस्तान
प्रश्न : पूर्ण जगात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
उत्तर : गहू
प्रश्न : कोणत्या देशात वाघांना पाळले जाते?
उत्तर : दुबई (GK Updates)
प्रश्न : कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
उत्तर : अमोनिया
प्रश्न : ‘जय हिंद’ हा नारा कोणी दिला होता?
उत्तर : सुभाष चंद्र बोस (GK Updates)
प्रश्न : निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
उत्तर : 36 डिग्री से.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com