GCAS Aurangabad Bharti : औरंगाबादच्या ‘या’ महाविद्यालयात प्राध्यापकांची 92 पदे रिक्त; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन | शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे रिक्त पदांच्या (GCAS Aurangabad Bharti) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

भरले जाणारे पद –

  1. अधिव्याख्याता
  2. सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 92 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – शासकीय ज्ञान आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GCAS Aurangabad Bharti)

  • कनिष्ठ विभाग – PG Degree in Relevant Subject with B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ Graduation
  • वरिष्ठ विभाग – PG Degree in Relevant Subject with NET/ SET, Ph.D

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखती 26 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – gasca.ac.in

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com