FTII Pune Recruitment : पुण्यात नोकरीची उत्तम संधी!! चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड 

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे (FTII Pune Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट या पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

संस्था – चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे
भरली जाणारी पदे – कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट
पद संख्या – 84 पदे
वय मर्यादा – 25 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (FTII Pune Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.
निवड प्रक्रिया – मुलाखत

असा करा अर्ज – (FTII Pune Recruitment)
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
3. अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA किंवा इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही किंवा त्याची परतफेड केली जाणार नाही. (FTII Pune Recruitment)
2. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

काही महत्वाच्या लिंक्स – (FTII Pune Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com