FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणमध्ये विविध पदांच्या 37 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणमध्ये विविध पदांच्या 37 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

एकूण जागा – 37

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.जॉइंट डायरेक्टर -12
शैक्षणिक पात्रता – मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 11 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

2.सिनियर मॅनेजर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव

3.सिनियर मॅनेजर (IT) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA किंवा संबंधित पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

4.डेप्युटी डायरेक्टर – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

5.मॅनेजर/ Manager – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट – 15 मे 2021 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पद क्र.1 to 3 – 50 वर्षांपर्यंत

पद क्र.4 & 5 – 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.FSSAI Recruitment 2021

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [SC/ST/PWD/ExSMEWS – 250/- रुपये]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2021 (06:00 PM)

परीक्षा (Online) –  7 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com