FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनडून अर्ज मागवण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/ पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता – 1.प्रिंसिपल मॅनेजर- 01 जागा 2.असिस्टंट डायरेक्टर – 06 जागा शैक्षणिक पात्रता – … Read more