करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
FSSAI Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Advisor – १
Director – ४
Joint Director – १
Deputy Director – १
Director – १
Assistant Director (Tech) – ८
Assistant Director (OL) – १
Administrative Officer – १४
Assistant – ६
Senior Manager(IT) – १
Manager(IT) – २
Senior Manager – १
Manager – २
Deputy Manager – ४
Senior Private Secretary –
Personal Secretary – १५
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पाहावी .
नोकरीचे ठिकाण – New Delhi FSSAI Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ ऑक्टोबर २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती