Finance Ministry Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! भारत सरकारच्या वित्त मंत्रालय अंतर्गत मिळवा नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Finance Ministry Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – वित्त मंत्रालय, भारत सरकार
भरले जाणारे पद –
1. न्यायिक सदस्य – 63 पदे
2. तांत्रिक सदस्य (केंद्र) – 32 पदे
3. तांत्रिक सदस्य (राज्य) – 01 पद
पद संख्या – 96 पदे (Finance Ministry Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (Finance Ministry Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com