FCI Recruitment 2021। भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत 89 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 89 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -https://fci.gov.in/

FCI Recruitment 2021

एकूण जागा – 89

पदाचे नाव & जागा आणि शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक महाव्यवस्थापक – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य किंवा एसीए / एआयसीडब्ल्यू / एसीडब्ल्यू किंवा लॉ मध्ये बॅचलर डिग्री

2.सहाय्यक महाव्यवस्थापक – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून शेती मध्ये बी.एससी./ अन्न विज्ञान मध्ये बी.टेक / बी.ई. पदवी
वयाची अट – 28 / 35 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

3.सहाय्यक महाव्यवस्थापक – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – सीए

4.सहाय्यक महाव्यवस्थापक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून कायद्यात पूर्णवेळ पदवी 02. 05 वर्षे अनुभव.

5.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस पदवी

वेतन –
1.सहाय्यक महाव्यवस्थापक – 60000 to 1,80,000/-

२) सहाय्यक महाव्यवस्थापक – 60000 to 1,80,000/-

३) सहाय्यक महाव्यवस्थापक – 60000 to 1,80,000/-

४) सहाय्यक महाव्यवस्थापक – 60000 to 1,80,000/-

५) वैद्यकीय अधिकारी – 50000 to 1,80,000/-

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. FCI Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com