FCI Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरु; 113 पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी शोधण्याची धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (FCI Recruitment 2022) बातमी आहे. भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील मॅनेजर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

संस्था – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

भरले जाणारे पद –

विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields)

पद संख्या – 113 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अर्ज फी – (FCI Recruitment 2022)

Rs. 800/- (No Fee for . SC/ST/PwBD and Women candidates)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 • विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) –
 1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा -
1 of 243

मिळणारे वेतन –

विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

 1. Resume
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो

असा करा अर्ज – 

 1. Go to the FCI website https://fci.gov.in/ click on the option “APPLY ONLINE” which will open a new screen.
 2. To register your application, choose the tab “Click here for New Registration” and enter Name, Contact details and Email-id.
 3. Validate your details and Save your application by clicking the ‘Validate your details’ and ‘Save & Next’ button.
 4. Upload Photo & Signature as per the specifications given in the Guidelines.
 5. Poceed to fill other details of the Application Form. (FCI Recruitment 2022)
 6. Click on the Preview Tab to preview and verify the entire application form before COMPLETE REGISTRATION.
 7. Modify details, if required, and click on ‘COMPLETE REGISTRATION’ ONLY after verifying and ensuring that the photograph, signature uploaded and other details filled by you are correct.
 8. Click on the ‘Payment’ Tab and proceed for payment.
 9. Click on ‘Submit’ button.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com