DOT Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी दूरसंचार विभागात ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभागमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी (DOT Recruitment 2023) आनंदाची बातमी आहे. या विभागात उपविभागीय अभियंता (Sub Divisional Engineer) पदाच्या 270 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – दूरसंचार विभाग (Department of Telecommunications)

भरले जाणारे पद – उपविभागीय अभियंता / Sub Divisional Engineer

पद संख्या – 270 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DOT Recruitment 2023)

1. किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अंतर्भूत केले असणे आवश्यक आहे.

2. उमेदवाराकडे 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा – 22 फेब्रुवारी 2023 रोजी 56 वर्षे (DOT Recruitment 2023)

हे पण वाचा -
1 of 427

परीक्षा फी – फी नाही (DOT Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 47,600/- रुपये ते 1,51,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001.

काही महत्वाच्या लिंक्स – (DOT Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.dot.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com