DOT Recruitment 2022 : पर्यटन संचालनालयात नोकरीची नामी संधी!! मिळवा भरघोस पगार; या पत्यावर पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। पर्यटन संचालनालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (DOT Recruitment 2022) माध्यमातून वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – पर्यटन संचालनालय, मुंबई (Directorate Of Tourism, Mumbai)

भरले जाणारे पद – (DOT Recruitment 2022)

  1. वरिष्ठ लेखापाल (Sr. Accountant)
  2. कनिष्ठ लेखापाल (Jr. Accountant)
  3. निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk)

पद संख्या – 09 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कम्युनिकेशन अकाउंट्सचे जॉइंट कंट्रोलर, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग बिल्डींग, तिसरा मजला, जुहू रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई – 400054

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • वरिष्ठ लेखापाल –

Officials holding analogous posts in Central/State
Govt D epts / Mini s tr i e s /Aut onomous B o des / P S Us o n
regular basis or J,UAuditors who have rendered not (DOT Recruitment 2022)
less than three years ofregular service in the srade.

  • कनिष्ठ लेखापाल –

Officials holding analogous posts in Centrat/Snte
Gov t D ept s / Mini s tr i e s /Autono mous B o de s/ P S Us o n
regular basis or LDC with 5 years of regular service
with graduation degree or UDCs with 3 years of
regular service.

  • निम्न विभाग लिपिक –

Officials holding analogous posts in Central/State
Govt Depts/Ministrie s /Autonomous B o de s/p SUs.

मिळणारे वेतन –

वरिष्ठ लेखापाल Level-6 – 35,400/- to 1,12,400/- दरमहा
कनिष्ठ लेखापाल Level-5 – 29,200/- to 92,300/- दरमहा
निम्न विभाग लिपिक Level-2 – 19,900/- to 63,200/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com