Doordarshan Recruitment 2023 : दूरदर्शनसोबत काम करण्याची संधी सोडू नका!! लवकरच ‘या’ पदांवर होणार नवीन भरती; पात्रता फक्त 10+2

करिअरनामा ऑनलाईन । व्हिडिओग्राफीची आवड (Doordarshan Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसार भारती दूरदर्शन न्यूजने पूर्णवेळ कराराच्या आधारावर व्हिडिओग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्हिडिओग्राफर पदाच्या 41 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे.
संस्था – दूरदर्शन
भरले जाणारे पद – व्हिडिओग्राफर
पद संख्या – 41 पदे (Doordarshan Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –2 मे 2023
वय मर्यादा – जास्तीत जास्त 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Doordarshan Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 उत्तीर्ण असावा.
2. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे.
3. तसेच MOJO मधील अनुभव असलेल्या आणि शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
4. इच्छुक उमेदवाराला (Doordarshan Recruitment 2023) व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी किंवा अन्य समकक्ष क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 40,000/- रु. दरमहा
कालावधी –
दूरदर्शन भरती 2023 अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराची भरती पूर्ण-वेळ कराराच्या आधारावर करण्यात येणार असून त्यांचा कामाचा कालावधी 2 वर्षांचा असणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली. (Doordarshan Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –
1. व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल.
3. चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

असा करा अर्ज –
1. Visit the official website of Prasar Bharti @prasarbharti.gov.in.
2. On the homepage search for “New Registration” and click on that link.
3. Now, create your Registration ID and password that will be required for filling up the application form. (Doordarshan Recruitment 2023)
4. Once your login credentials are made, then log in using those credentials.
5. After login, you can see the application form. Fill out the form carefully. Try not to make any mistakes in order to avoid future problems.
6. After correctly filling in all the details, upload your documents. (Upload everything as per specifications) and click on the “Continue” option. (Doordarshan Recruitment 2023)
7. Preview the form again and click the “Submit” button.
8. Your application will be submitted. Download it and take a printout for future reference.

काही महत्वाच्या लिंक्स – (Doordarshan Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/doordarshan/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
(सूचना : इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना काही अडचण आल्यास, त्रुटीच्या स्क्रीनशॉटसह [email protected] वर उमेदवार ईमेल करू शकतात.)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com