DBSKKV Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्सना कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण (DBSKKV Recruitment 2023) कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन फेलो (JRF), कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
भरले जाणारे पद –
1. वरिष्ठ संशोधन फेलो
2. कृषी सहाय्यक
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
नोकरीचे ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी

वय मर्यादा – (DBSKKV Recruitment 2023)
1. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
2. SC/ST/NT आणि इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादा – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (पदानुसार)
1. Senior Research Assistant : Head, Department of Agriculture. Entomology, College of Agriculture, Dapoli, Distt. Ratnagiri, 415 712.
2. Young Professional-II : Principal Investigator, National Surveillance Program for Aquatic Animal Diseases, College of Fisheries, Srigaon, Ratnagiri, Maharashtra – 415 629.
3. Senior Mechanic (Instrumentation) : Associate Dean, College of Agricultural Engineering & Technology, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Dist.-Ratnagiri, Pin-415712.

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
वरिष्ठ संशोधन फेलो 03
कृषी सहाय्यक 01


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन फेलो
  • मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची पदवी
  • संबंधित पदाच्या कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल.
कृषि सहाय्यक
  • मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची कृषि पदवीका
  • संबंधित पदाच्या कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल.


मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
वरिष्ठ संशोधन फेलो 31,000/- to 35,000/-
कृषि सहाय्यक  18,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारानी विहीत नमुन्यात पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
3. उमेदवारांनी अर्ज (DBSKKV Recruitment 2023) वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अशी होईल निवड –
1. निवड समितीद्वारे पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात सादर करावीत.
3. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (DBSKKV Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
PDF 3
अधिकृत वेबसाईट – dbskkv.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com