DBSKKV Recruitment 2023 : पात्रता फक्त 4 थी पास; राज्याच्या ‘या’ कृषि विद्यापीठात नवीन भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । 4 थी पास असणाऱ्या तरुणांसाठी एक (DBSKKV Recruitment 2023) आनंदाची बातमी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ
भरले जाणारे पद – अन्न सुरक्षा दलाचे सदस्य
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – इयत्ता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक.
वय मर्यादा – (DBSKKV Recruitment 2023)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षापर्यंत असावे.
2. आरक्षित प्रवर्ग – 05 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 300/- रुपये (प्रति दिवस)
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com