DBSKKV Recruitment 2021 | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट रिसर्च इंजिनीअर – 03 जागा
2.रिसर्च असोसिएट – 01 जागा
3.टेक्निकल असिस्टंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट रिसर्च इंजिनीअर – अग्रीकल्चर स्ट्रक्चर आणि प्रोसेस इंजिनीअरिंग/ अग्रीकल्चर प्रोसेस इंजिनीअरिंग/ डेरी आणि फूड इंजिनीअरिंग/ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजि मध्ये पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.

2.रिसर्च असोसिएट – मेकाट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ अग्रीकल्चर इंजिनीअरिंग मध्ये प्रथम श्रेणी Ph.D/ पदव्युत्तर पदवी/ पदवी.

3.टेक्निकल असिस्टंट – हॉर्टिकल्चर (व्हेजिटेबल सायन्स) मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनीअरिंग पदवी.

वयाची अट –  18 to 38 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.DBSKKV Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा (ई-मेल)पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com