करिअरनामा ऑनलाईन। तरुणांना केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी (CRPF Recruitment 2023) मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 04 जानेवारी 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
भरली जाणारी पदे – (CRPF Recruitment 2023)
1. हेड कॉन्स्टेबल – 1315 पदे
UR 532
EWS 132
OBC 355
SC 197
ST 99
2. सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो- 143 पदे
UR 58
EWS 14
OBC 39
SC 21
ST 11 (CRPF Recruitment 2023)
पद संख्या – 1458 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
हेड कॉन्स्टेबल –
उमेदवार 12वी उत्तीर्ण. तसेच 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग गती 35 शब्द प्रति मिनिट यासह हिंदी टंकलेखन
शारीरिक चाचणी –
- सर्व महिला उमेदवार पदासाठी ऊंची – 157 सेमी.
- सर्व उत्तर भारत झोन उमेदवार- पुरुष – 165 सेमी. महिला – 152
- छाती – (केवळ पुरुष उमेदवारांसाठी) – 80+5 सेमी. (विस्तारित).
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी-
- पुरुष उमेदवारासाठी : 6.30 मिनिटांत 1.6-किमी शर्यत. (CRPF Recruitment 2023)
- महिला उमेदवारासाठी : 800 मीटरची शर्यत 4 मिनिटांत
निवड प्रक्रिया –
शारीरिक चाचणी तपशील
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
अंतिम गुणवत्ता
मिळणारे वेतन – (CRPF Recruitment 2023)
हेड कॉन्स्टेबल – 25,500/- To Rs. 81,100/- दरमहा
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो – 29,200/- To Rs. 92,300/- दरमहा
परीक्षा फी – 100/- (ST/ST/महिला उमेदवार अर्ज शुल्क नाही)
काही महवाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com