CME Recruitment 2023 : कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; अर्ज करा E-Mail

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे येथे (CME Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्रीडा फिजिओथेरपिस्ट, क्रीडा मानसशास्त्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.

संस्था – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे
भरले जाणारे पद – (CME Recruitment 2023)
1. क्रीडा फिजिओथेरपिस्ट
2. क्रीडा मानसशास्त्रज्ञ
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. क्रीडा फिजिओथेरपिस्ट – Bachelor/ Master in Physiotherapy
2. क्रीडा मानसशास्त्रज्ञ – Masters in Sports Psychology
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (CME Recruitment 2023) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – pune.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com