करिअरनामा ऑनलाईन । शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment) महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
संस्था – शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र
भरली जाणारी पदे – (CIDCO Recruitment)
1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 10 पदे
2. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 03 पदे
3. कार्यकारी अभियंता (विद्युत) – 01 पद
4. सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – 01 पद
5. सहायक परिवहन अभियंता – 16 पदे
6. वरिष्ठ नियोजक – 01 पद
7. अर्थतज्ज्ञ – 01 पद
8. सहायक कायदा अधिकारी – 4 पदे
पद संख्या – 37 पदे (CIDCO Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
राखीव प्रवर्ग – रु. 1062/-
खुला प्रवर्ग – रु. 1180/-
वय मर्यादा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra.
2. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra (CIDCO Recruitment)
3. कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
4. सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
5. सहायक परिवहन अभियंता Degree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering
6. वरिष्ठ नियोजक B.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India (CIDCO Recruitment)
7. अर्थतज्ज्ञ MA (Economics) or Masters Degree in Economics Statistics.
8. सहायक कायदा अधिकारी Graduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th
मिळणारे वेतन –
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा
कार्यकारी अभियंता (विद्युत) Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा (CIDCO Recruitment)
सहायक परिवहन अभियंता Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा
वरिष्ठ नियोजक Rs, 78,800 – Rs. 2,09,200/- दरमहा
अर्थतज्ज्ञ Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कायदा अधिकारी Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-दरमहा
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.
2. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
3. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
4. गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्तकरणे आवश्यक राहील. विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल. (CIDCO Recruitment)
5. ऑनलाईन परीक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 04.05.2022 रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात येऊन मुलाखत घेतली जाईल.
6. अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे एकूण 225 गुण असतील.
काही महत्वाच्या लिंक्स – (CIDCO Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com