CBSE Recruitment 2024 : CBSE अंतर्गत विविध पदांवर मोठी भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध (CBSE Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

संस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
पद संख्या – 118 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. असिस्टंट सेक्रेटरी (Administration) – 18 पदे
पदवीधर (CBSE Recruitment 2024)
2. असिस्टंट सेक्रेटरी (Academics) – 16 पदे
पदव्युत्तर पदवी, B. Ed., NET/SET
3. असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) – 08 पदे
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
4. असिस्टंट सेक्रेटरी (Training) – 22 पदे
संबंधित पदव्युत्तर पदवी, B. Ed., NET/SLET
5. अकाउंट्स ऑफिसर – 03 पदे (CBSE Recruitment 2024)
पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
6. ज्युनियर इंजिनिअर – 17 पदे (CBSE Recruitment 2024)
B.E./B.Tech. (Civil)
7. ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर – 07 पदे
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
8. अकाउंटेंट – 07 पदे
पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting), संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
9. ज्युनियर अकाउंटेंट – 20 पदे
12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting), संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

वय मर्यादा – (CBSE Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 35 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही
पद क्र.1 ते 5 – UR/OBC/EWS: ₹1500/-
पद क्र.6 ते 9 – UR/OBC/EWS: ₹800/-

काही महत्वाच्या लिंक्स – (CBSE Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
APPLY 1
APPLY 2
अधिकृत वेबसाईट –
https://www.cbse.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com