CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे.

परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 12 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी, 2023 पासून सुरू होणार असून, 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही परीक्षा असेल.

असं Download करा CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक (CBSE Exam 2023)

  1. CBSEच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा cbse.nic.in. या अकॅडमिक वेबसाईटवर जा.
  2. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी एक लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.
  3. word file किंवा PDF डाउनलोड करा. (CBSE Exam 2023) अशाप्रकारे 12 वी परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करता येईल.

परीक्षेचे वेळापत्रक –

तारीख, वार, वेळ विषयाचा कोड विषय
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ००२ हिंदी (Elective)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ३०२ हिंदी (core)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ००१ इंग्रजी (Elective)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ३०१ इंग्रजी (core)
२८ फेब्रुवारी, २०२३ मंगळवार १०.३० am ते १:३० pm ००४ केमिस्ट्री
२ मार्च, २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm ०२९ जॉग्रफी
६ मार्च, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ०४२ फिजिक्स
१० मार्च, २०२३ शुक्रवार १०.३० am ते १:३० pm ३२२ संस्कृत
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm ०४१ गणित
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm २४१ गणित (Applied)
१३ मार्च २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm ०४८ फिजिकल एज्युकेशन
१६ मार्च २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm ०४४ बायोलॉजी
१७ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm ०३० इकॉनॉमिक्स
२० मार्च २०२३, सोमवार १०.३० am ते १:३० pm ०२८ पॉलिटिकल सायन्स
२३ मार्च गुरुवार २०२३, १०.३० am ते १:३० pm ०८३ कंप्युटर सायन्स
२५ मार्च २०२३, शनिवार १०.३० am ते १:३० pm ८३३ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
२९ मार्च २०२३, बुधवार १०.३० am ते १:३० ०२७ हिस्ट्री
३१ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm ०५५ अकाउंट्स
१ एप्रिल २०२३, शनिवार १०:३० am ते १:३० pm ०६४ होम सायन्स
३ एप्रिल २०२३, सोमवार १०:३० am ते १:३० pm ०३९ सोशियोलॉजी
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm ००३ उर्दू (Elective)
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm ३०३ उर्दू (core)
५ एप्रिल २०२३, बुधवार १०.३० am ते १:३० pm ०३७ सायकोलॉजी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com