राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 8 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून, मुलाखतीची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/ NHM Latur Recruitment 2021 एकूण जागा – 08 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता – MBBS MCI/MMC Council … Read more