(WDRA) वखार विकास व नियामक प्राधिकरणात विविध पदांच्या 11 जागा

करिअरनामा ऑनलाइन – (WDRA) वखार विकास व नियामक प्राधिकरणात विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.wdra.gov.in

WDRA Recruitment 2021

एकूण जागा –11

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1.उपसंचालक – 04
शैक्षणिक पात्रता – 1.बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा इन एग्रीकल्चरल बिझिनेस 2.अनुभव.

2.प्रधान खाजगी सचिव – 01
शैक्षणिक पात्रता – 1.बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर पदवी, कृषी व्यवसायात पदविका 2.अनुभव.

3.सहाय्यक संचालक – 05
शैक्षणिक पात्रता – 1. बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर पदवी, कृषी व्यवसायात पदविका 2.अनुभव.

4.कर्मचारी फील्ड अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता – 1.व्यवसाय प्रशासन पदवी किंवा व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदविका / व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी 2.अनुभव.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

पगार-
१.उपसंचालक – 67700 to 208700

२.प्रधान खाजगी सचिव – 67700 to 208700

३.सहाय्यक संचालक – 47600 to 151100

4.कर्मचारी फील्ड अधिकारी- 29200 to 92300/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  WDRA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Secretary (A&F) (I/C), Warehousing Development and Regulatory Authority, New Delhi.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –13 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.wdra.gov.in

मूळ जाहिरात – PDF