येल युनिव्हर्सिटीचा हित – विज्ञान विषयावरचा मोफत ऑनलाईन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती
करिअरनामा ऑनलाईन | आपल्या स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी आणि अधिक चांगल्या सवयी तयार करण्यासाठी बनवलेल्या आव्हानांच्या बाबतीत शिकण्यासाठी या कोर्सला बनवले आहे. यामध्ये प्रोफेसर लॉरी सॅनटोस आनंदाबद्दल चुकीचे मत आणि मनाचे त्रासदायक वैशिष्ट्ये -जे आपल्याला चुकीचा विचार करायला लावतात. याबद्दल सांगतील. हे संशोधन आपल्याला बदलण्यास मदत करते. आनंदी राहण्यासाठी मदत करणाऱ्या या कोर्समुळे हा आयोजित कोर्स खूप … Read more