यशोगाथा: कठीण परिस्थितीचा सामना करत, रिक्षाचालकाचा मुलगा बनला एमडी डॉक्टर

करिअरनामा ऑनलाईन | घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती नसताना, त्यासोबत लढा देऊन आणि कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. डॉ. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला … Read more

मानसशास्त्रीय प्रथमोपचार विषयावर, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा मोफत ऑनलाईन कोर्स: ‘अशी’ करा नावनोंदणी

Online Course on Psychological First Aid by Johns Hopkins University

करिअरनामा ऑनलाईन । आपत्कालीन परिस्थितीत लोकांना रॅपिड मॉडेलवर नोकरी देऊन, मनोवैज्ञानिक प्रथमोपचार प्रदान करण्यास शिका शिकण्यासाठी हा कोर्स खूप महत्वाचा आहे. चिंतनशील ऐकणे, गरजा व त्यांचे मूल्यांकन, प्राधान्यक्रम, हस्तक्षेप आणि स्वभाव यांचा यामध्ये समावेश आहे. रॅपिड मॉडेलचा (प्रतिबिंबित ऐकणे, गरजा आकलन, प्राधान्यक्रम, हस्तक्षेप आणि निवारण) वापर यामध्ये होतो. हा विशेष अभ्यासक्रम, जखम आणि आघात विषयक … Read more

यशोगाथा: छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या प्रदीप यांचा संघर्षमय प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा म्हटले कि, प्रचंड कष्ट आणि पुस्तकांची मोठीच मोठी यादी डोळ्यासमोर येते. यातून पास होतो तो अधिकारी होतो. पण त्यासाठी प्रचंड कष्ट लागते. अशीच कष्टाची कहाणी बारीगढ, छतरपूर बुंदलखंडचे राहणारे प्रदीप कुमार यांची आहे. त्यांनी कठोर मेहनतीतून यश संपादन केले आहे. या काळात त्यांना अनेक समस्या आल्या. पण, त्या सर्वांचा त्यांनी … Read more

यशोगाथा: नोकरी सांभाळून केली UPSC ची तयारी; जाणून घ्या विजय यांचा ‘कॉन्स्टेबल ते IPS’ पर्यंतचा खडतर प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानच्या विजय सिंह गुर्जर यांचा UPSC चा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. या परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. विजय यांनी नेहेमी खुप मेहनत केली आणि स्वतःचे रस्ते स्वतः निर्माण करून पुढे जात राहिले. त्यांनी कॉन्स्टेबल वरून IPS पदावर पोहचून आपल्या घराचे नाव मोठे … Read more

दोन वर्षाच्या लहान बाळाला सोडून अभ्यासासाठी राहिल्या घरापासून दूर; विरोध सहन करून शेवटी अन्नु कुमारी बनल्या IAS

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की जर माणसाने आयुष्यात काही करायचे ठरवले आणि पूर्ण मेहनातीने प्रयन्त केले तर, यश नक्की मिळते. ज्या व्यक्ती विषयी आम्ही बोलत आहोत त्यांना पण समाजाने टोमणे दिले होते. परंतु, त्यांनी त्याची जरा पण पर्वा केली नाही. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच त्या थांबल्या. अनेक महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या अन्नु कुमारी … Read more

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2021 अर्जासाठी मुदतवाढ; लवकर करा अर्ज

NHAI

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत 41 जागांच्यासाठी भरती होणार असून त्यासाठी मुदतवाढ केली गेली आहे. जाणून घ्या जागांचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया. पदाची साविस्तर माहिती: पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदाचे आरक्षण UR 18 SC 06 ST 04 OBC 10 EWS 03 Total 41 शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे … Read more

IIT, बॉम्बे येथे प्रकल्प व्यवस्थापकाची जागा; 10 जूनपर्यंत करा अर्ज

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी बॉम्बे 2021 सालच्या प्रकल्प व्यवस्थापकासाठी अर्ज मागवते आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2021 आहे. प्रकल्पाचे नाव: प्रोजेक्ट शीर्षक: नॅशनल कार्बोनेसियस एरोसोल प्रोग्राम (एनसीएपी): कार्बोनेसियस एरोसोल उत्सर्जन स्त्रोत अनुप्रयोग आणि हवामान प्रभाव. पात्रता: आवश्यक: बीटेक / बीई / एमए / एमएससी / एमसीए / एमबीए किंवा समकक्ष पदवी किमान 6 … Read more

पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट करण्याच्या MPSC आयोगाच्या उमेदवारांना सूचना

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि इतर परीक्षांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर एक प्रोफाइल बनवावे लागते. त्या प्रोफाइलच्या माध्यमातून उमेदवार विविध परीक्षांना अर्ज करू शकतो. ज्या उमेदवारांनी प्रोफाइल बनवलेले आहे त्यांना संकेतस्थळावरील प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे … Read more

यशोगाथा: पूर्णवेळ नोकरीसह नियोजनबद्ध अभ्यासातून बनले IAS; जाणून घ्या मनीष कुमार यांचा सक्सेस मंत्रा

करिअरनामा ऑनलाईन । लोकांमध्ये एक सामान्य समज आहे की, तुम्हाला जर यूपीएससी परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर नोकरी करत असताना तयारी करणे फारच अवघड आहे. कारण, नोकरीमध्ये बराचसा वेळ गेल्यामुळे तुम्ही परीक्षेची तयारी चांगली करू शकत नाही. परंतु, काही लोकांनी फक्त पूर्णवेळ नोकरीसह परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर, टॉपर्सच्या यादीत त्यांची नावे देखील नोंदविली आहेत. … Read more

यशोगाथा: क्लासशिवाय अनुकृतीने उत्तीर्ण केली UPSC परीक्षा! जाणून घ्या तिचा प्रवास

Anukriti sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक स्त्रिया लग्नानंतर करिअर आणि अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतात. पण, काही स्त्रिया अशा आहेत की, ज्या लग्नानंतर करिअर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत. जिचे नाव आहे अनुकृति शर्मा! अनुकृती यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. आणि, त्यात यशही मिळवले. या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंग घेतले नव्हते किंवा कधी … Read more