MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! MPSC मध्ये ‘या’ पदावर होणार भरती; कुठे करायचा अर्ज?
करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या (MPSC Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more