Cent Bank Recruitment 2022 : पदवीधरांसाठी मोठी संधी!! सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन। सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे भरतीसाठी जाहिरात (Cent Bank Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड

पदाचे नाव – अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – 45 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)

वयो मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज फी – (Cent Bank Recruitment 2022)

अन-आरक्षित/ PWD/EWS उमेदवारांसाठी – रु.1000/-
SC/ST/OBC उमेदवारांसाठी – रु.300/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.cbhfl.com

हे पण वाचा -
1 of 9

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 • अधिकारी – Graduation in any discipline from a Recognized University, Basic knowledge of computer application.
  Minimum 1 Year Work Experience in any Housing Finance Company /NBFC.
 • वरिष्ठ अधिकारी – Graduation in any discipline from a Recognized University, Basic knowledge of computer application.
  Minimum 2 Years Work Experience in any Housing Finance Company /NBFC.
 • कनिष्ठ अधिकारी – Graduation in any discipline from a Recognized University, Basic knowledge of computer application.
  Minimum 3 Years Work Experience in any Housing Finance Company.

मिळणारे वेतन –

 • अधिकारी –
  Minimum salary Rs.3.00 lakh p.a. (experience Rs.30,000/- p.a. over1year experience subject to maximum Rs.60,000/-p.a.)
 • वरिष्ठ अधिकारी – Minimum salary Rs.4.00 lakh p.a. (experience Rs.30,000/- p.a. over 2 year experience subject to maximum Rs.60,000/-p.a.)
 • कनिष्ठ अधिकारी – Minimum salary Rs.5.00 lakh p.a. (experience Rs.30,000/- p.a. over 3 year (Cent Bank Recruitment 2022) experience subject to maximum Rs.60,000/-p.a.)

असा करा अर्ज –

 1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. सदर पदांकरिता अधिक सविस्तर सूचना www.cbhfl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com