GK Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (GK Updates) यांच्याविषयी काही प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत. १) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला. उत्तर: ६ जून, १६७४ २) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला. उत्तर: रायगड ३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला. उत्तर: गागाभट्ट ४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more