महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या आसमा कुरणे हिने पटकावले सुवर्णपदक
मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा पार पडली . ही स्पर्धा ४२ किलोमीटरची होती . यामध्ये कोल्हापूरच्या आसमा कुरणे हिने सुवर्णपदक पटकावले .