पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार
करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more