Professional Scream Artist : ओरडून, किंचाळून पैसे कमावता येतात!! विश्वास बसत नाही ना?? पण ‘ही’ महिला किंचाळून कमावते ढीगभर पैसे
करिअरनामा ऑनलाईन । जोरजोरात होणारी भांडणं, ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, लहान (Professional Scream Artist) मुलांचं किंचाळणे हा गोंगाट तसा सहन करण्यापलीकडचा. लहान मुलांचं किंचाळणं बहुतांश पालकांची डोकेदुखी ठरतं. पण ओरडणं वा किंचाळणं हे Natural Talent असून याद्वारे तुम्ही भरघोस कमाई करू शकता असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अॅश्ले पेल्डन ही महिला हॉरर चित्रपट … Read more