UPSC Success Story : मुलीने कमालच केली!! मनरेगामधील मजूर आई-वडिलांची लेक बनली पहिली आदिवासी IAS 

UPSC Success Story IAS Shridhanya Suresh

करिअरनामा ऑनलाईन । ध्येय गाठण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर तिथपर्यंत (UPSC Success Story) पोहोचणे अशक्य नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. या देशातील कोट्यवधी तरुण दरवर्षी  आपले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात. यापैकी लाखो तरुण UPSC च्या तयारीत गुंतलेले असतात. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे स्वप्न साकार … Read more

Success Story : या तरुणाने कमालच केली; अडीच हजार वर्षे जुन्या संस्कृतचे उकलले गूढ; वाचा नेमकं काय घडलं

Success Story of rushi rajpopat

करिअरनामा ऑनलाईन | केंब्रिज विद्यापीठ आपल्या अनोख्या (Success Story) संशोधनासाठी जगभर ओळखले जाते. नुकताच तेथे पीएचडी करत असलेल्या ऋषी अतुल राजपोपत या 27 वर्षीय विद्यार्थ्याने नवा विक्रम केला आहे. एका विद्यार्थ्याने संस्कृतशी संबंधित एक समस्या सोडवली आहे. ज्याने इसवी सनपूर्व ५ व्या शतकापासून विद्वानांना गोंधळात टाकले होते. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने … Read more

Farmer Success Story : लाखो रुपयाच्या पगारावर मारली लाथ; मायदेशी परतून शेती केली आणि झाला मालामाल

Farmer Success Story

करिअरनामा ऑनलाईन । आज संपूर्ण जगात भारतीय शेतीचा डंका (Farmer Success Story) वाजत आहे. आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात अलीकडे शेतीचा विस्तार झपाट्याने होत आहे. आता शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. संपूर्ण जगात भारतात उत्पादित होणारा शेतमाल निर्यात केला जात आहे. या विदेशी निर्यातीतून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत … Read more

UPSC Success Story : ‘या’ अभिनेत्रीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; कोचिंग क्लासशिवाय केला अभ्यास

UPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात युपीएससीसारखी अवघड परीक्षा पास केली आहे. त्यांना लहानपणापासून नृत्य आणि नाटकामध्ये अभिनय करण्याची आवड होती. नागरी सेवेची जबाबदारी सांभाळत त्यांनी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना अभ्यासातही सुवर्णपदक  मिळाले आहे. चित्रपट अभिनेत्री सिमला प्रसाद या गुन्हेगारांसाठी कडक स्वभावाची पोलीस अधिकारी आहे. जाणून … Read more

Indian Journalist : सर्वाधिक कमाई करणारे भारतातील 7 न्यूज अँकर

Indian Journalist

करिअरनामा ऑनलाईन | पत्रकारितेकडे पूर्वी चांगल्या पगाराचा व्यवसाय म्हणून (Indian Journalist) पाहिले जात नव्हते. पण आता असे नाही आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध निवेदकही पत्रकारितेच्या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. या लेखात, आम्ही भारतातील टॉप 7 सर्वाधिक पेड न्यूज अँकरबद्दल जाणून घेणार आहोत. 1. अर्णब गोस्वामी अर्णब रंजन गोस्वामी हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे … Read more

Ishan Kishan : शिक्षण थांबवले पण क्रिकेटचा नाद सुटला नाही; वाचा भारताचा आघाडीचा बॅट्समन ईशान किशन कितवी शिकला?

Ishan Kishan

करिअरनामा ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक (Ishan Kishan) झळकावणाऱ्या ईशान किशनने खेळासाठी शाळा सोडली. इशानची क्रिकेटची आवड पाहून शिक्षकही हैराण झाले होते. वारंवार वर्गात उभे राहिल्यानंतरही इशान मैदानावर जाणे कमी करीत नव्हता. त्यामुळे अभ्यास आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही हे शिक्षकांनी त्याला स्पष्टच सांगितले. आपण खेळासाठी अभ्यास सोडू शकतो असे ईशानने शिक्षकांना … Read more

Career Mantra : ‘Dream Job’ मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असताना नोकरीबद्दल (Career Mantra) तरुणांनी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. चांगले पद, भरघोस पगार अशा अपेक्षा नोकरीकडून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. आज आपण काही टिप्स जाणून घेऊ ज्यामुळे तुम्हाला तुमचा Dream Job … Read more

Success Story : कौतुकास्पद!! हमालाच्या पोरीचा MPSC परीक्षेत डंका; ओबीसी महिलांमधून राज्यात अव्वल

Success Story (4) of reshma rhatol

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची सर्वसाधारण (Success Story) परिस्थिती बघायला मिळते. पण परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने MPSCमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं … Read more

MPSC Success Story : लावणी कलावंत म्हणून हिंणवलं जायचं; धुणी- भांडी करणारी मुलगी आज आहे PSI

MPSC Success Story (4)

करिअरनामा ऑनलाईन | सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच (MPSC Success Story) आपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या … Read more

Dr. B. R. Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Dr. B. R. Aambedkar

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Aambedkar) यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ … Read more