Nitin Desai : आपल्या कलेतून चित्रपटाच्या सेटवर जिवंतपणा आणणारे नितीन देसाई कितवी शिकले? जाणून घ्या…
करिअरनामा ऑनलाईन । प्रख्यात कला दिग्दर्शक (Nitin Desai) नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचे जिवंत सेट्स उभारणाऱ्या नितीन देसाईंचे शिक्षण माहिती करुन घेण्यासाठी पुढे वाचा… दापोलीच्या निसर्गाने कलाकार घडवला नितीन … Read more