UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

नवी दिल्ली | यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील सिविल सर्विसेस अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट (CSAT) आणि मुलाखत रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिला आहे. स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आरएसएसने गठित केलेल्या समितीने यूपीएससी परीक्षेसाठी या सूचना केल्या आहेत. यात CSAT विषय रद्द करण्यास सांगण्यात आले … Read more

महावितरण मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट |महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. महाराष्ट्र राज्य  विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. ३६९ जागांसाठी हि भरती होणार आहे. अंतर्गत भरती  43 जागा   पदाचे नाव & तपशील– पद क्र. पदाचे नाव … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट । कर्मचारी निवड आयोग ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कर्मचारी भरती करते. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट) ह्या पदासाठी भरती होणार आहे. खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल. पदाचे नाव & तपशील- पद क्र. पदाचे नाव 1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 2 ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) 3 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) … Read more

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट । नेहरू युवा केंद्रांची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्याच्या विकासासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने १९७२ मध्ये नेहरू युवा केंद्रे स्थापन केली गेली. १९७७-७८ मध्ये या केंद्रांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) ही भारत सरकार, युवा कार्य व क्रीडा … Read more

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट। माझगाव शिप यार्ड हि एक भारत सरकारची स्वायत्त कंपनी. जहाज बांधणीचे काम हि कंपनी करते. युद्धनौका, पाणबुड्या, व्यापारी जहाज बांधणीच काम हि कंपनी करते. माझंगाव डॉक मध्ये मेगा भरती होणार आहे. १९८० पदांसाठी हि भरती होणार असून ५ स्पटेंबर २०१९ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Total- 1980 जागा पदाचे नाव- नॉन एक्झिक्युटिव … Read more

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकार च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर [VSSC] मध्ये डिप्लोमा धारक विध्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. व्हीएसएससी मध्ये १५८ पदांसाठी विविध जागांवर भरती करण्यात येणार आहे. इछुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे. एकूण जागा – १५८ पदाचे नाव – टेक्निशिअन अप्रेंटिस १. ऑटोमोबाइल ०८ २. केमिकल … Read more

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहराची प्रशासकीय संस्था आहे. एनयूएचएम द्वारे महानगरपालिकेमध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रोग्राम सहाय्यक (सीक्यूएसी) आणि कर्मचारी परिचारिका ह्या पदासाठी भरती होणार आहे. एकूण जागा – ४१ पदाचे नाव – पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीपूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – २२ फार्मासिस्ट -०५ कार्यक्रम सहाय्यक (CQAC) – ०१ स्टाफ नर्स … Read more

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

करीयरमंत्रा| अभ्यास करताय? तुम्ही आणि तुमच्या सोबतचे वातावरण नीट असेल तरच तुम्ही जास्त चांगला अभ्यास करू शकाल. तुमच्यासाठी काही टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहून अजून जास्त अभ्यास करू शकाल.  1. आपली खोली साफ ठेवा आपण ज्या ठिकाणी आकां किंवा अभ्यास करताय ती नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि अभ्यास चांगला होईल. वाढत्या संशोधनात असे … Read more

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

करीयरमंत्रा| युवा भारतीय महिला हिमा दासने अवघ्या 15 दिवसांत चार सुवर्णपदके जिंकून अक्षरशः तुफानी वातावरण निर्माण केले. हा एक संकेत आहे की भारताने एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जेथे केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळांनाही त्यांना पात्रतेचे महत्त्व मिळेल. चौथे सुवर्णपदक हिमाने 200 मीटर शर्यतीत झेक प्रजासत्ताकमधील तबोर अ‍ॅथलेटिक्स मेळामध्ये जिंकले. १. हिमा दास … Read more

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे. एकूण  ११8 जागांसाठी हि भरती होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, प्रभारी अधिकारी, प्रभारी, अभियंता एसबी, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’ , वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, फोरमॅन, फोरमॅन, फोरमॅन, सब ऑफिसर, फार्मासिस्ट ‘बी’, टेक्निशियन ‘सी’, टेक्निशियन ‘ए’, नर्सिंग सुपरिटेंडंट, सहाय्यक नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्स … Read more