सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020-21; 31 ऑक्टो पर्यंत मुदतवाढ

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता सहावी व नववी वर्गांकरीता ‘अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२०-२१’ आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा १० ऑक्टो पर्यंतचा कालावधी आता वाढवून ३१ ऑक्टो. २०१९ पर्यंत करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आपले ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

All India sainik schools entrance examination 2020-21.
Online application process for admission to class VI and class IX in the sainik school satara for session 2020-21 was up to 10 oct 2019 and is now extended till 31 oct 2019.

Eligible candidate may apply by visiting the school website. For further details contact school 02162 – 235860/238122.

_____________________________________________________________________________________


अर्ज / online Application form – click here


Admission and fees details – click here


करीअर विषयक घडामोडींसाठी आमच्या https://careernama.com या वेबसाईटला भेट देत रहा.


 

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

☎ +91 8806336033 , +91 9403839394

[email protected]Get real time updates directly on you device, subscribe now.