LIC Assistant result एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहीर
करीअरनामा। एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहिर करण्यात आला आहे. एलआयसी सहाय्यक निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या महिन्यातील ऑक्टोबरमध्ये सदर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल अधिकृत पोर्टलवर विभागनिहाय जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा निकाल अधिकृत पोर्टलच्या करियर विभागात उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षा 22 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. … Read more