बाल विकास प्रकल्प विभाग दादरा नगर हवेली भरतीमध्ये भरती
बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आयआयएम कलकत्ता नि CAT २०१९ निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई येथे कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त, मुंबई येथे विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
करीअरनामा दिनविशेष । महाराष्ट्र शासनाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस 06 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या … Read more
करीअरनामा दिनविशेष । जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. २०१९ पासून साजरा होणारा जागतिक ब्रेल दिन अंध आणि अंशतः दृष्टी असलेल्या लोकांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव होण्यासाठी त्यांना संप्रेषणाचे साधन म्हणून ब्रेलचे महत्त्व जागरूक करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दृश्य अपंग लोकांसाठी – ब्रेलचा शोधकर्ता लुईस ब्रेलच्या जयंती … Read more
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन ब-हाटे नवीन वर्ष सुरु झाले, UPSC तयारीच्या वर्षातील. पहीला टप्पा संपला, आता बहुतेक विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या तयारी कडुन पुर्व परीक्षेच्या तयारी कडे वळतील आणि अतिसुरक्षिततेसाठी मुख्य थोडी बाजुला ठेवून पुर्व परीक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केली पाहिजे. तुम्हीही UPSC 2020 पुर्व परिक्षेची तुमची सक्षमता आताच तपासुन घ्या, कारण पुर्व परिक्षा ही IAS/IPS … Read more
करीअरनामा Gk update । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा ठराव मांडला आणि त्याला विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांनी पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यात सीएए (CAA) लागू न करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात CAA … Read more
करीअरनामा । कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगलुरू हे 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन आयोजनाचा बेंगलुरू शहराला 9व्यांदा मान मिळेल. 3 जानेवारी ते 07 जानेवारी या दरम्यान हे अधिवेशन पार पडेल. यंदाच्या 107 व्या वर्षाची संकल्पना ही, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’ अशी असणार आहे. शेतकरी विज्ञान कॉंग्रेस … Read more
कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड येथे एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.