पुणे महानगरपालिकेत होणार भरती

करिअरनामा । पुणे महानगरपालिका येथे पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. मुख्य अधीक्षक, उद्यान कार्यालय, पुणे मनापा, संभाजी उद्यान, जंगली महाराज रोड, पुणे – ५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]