CET CELL 2024 : BBA, BCA, BMS, BBM प्रवेश परीक्षेस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 5 तारीख शेवटची संधी

CET CELL 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL 2024) महाराष्ट्र राज्यात प्रथमच बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम (BBA/BCA/BMS/BBM )या अभ्यासकमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 4 व 5 मे या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करता … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेला जाताना कोणते कपडे घालाल? पहा NTA ने काय सांगितलं…

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NEET UG 2024) पूर्ण तयारी केली आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG परीक्षा 2024 साठी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांच्या हाती परीक्षेच्या तयारीसाठी थोडा अवधी शिल्लक आहे. NEET 2024 परीक्षा उद्या दि. ५ मे रोजी होणार आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर एनटीएनने आता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही … Read more

CBSE Board Result 2024 : मोठी बातमी!! CBSE 10वी-12वी बोर्डाचा निकाल 20 मे नंतर

CBSE Board Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Board Result 2024) निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. CBSE ने आपल्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर या वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे निकाल दि. 20 मे नंतर जाहीर होऊ शकतात. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) परीक्षा … Read more

Government Scheme : इथे हमखास मिळेल प्रत्येक हाताला काम; ‘या’ सरकारी योजनेबद्दल जाणून घ्याच

Government Scheme

करिअरनामा ऑनलाईन । देशातील नागरिकांना रोजगार उपलब्ध (Government Scheme) व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना आखत असते. या योजनेद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्यापासून ते कर्ज उपलब्ध करुन देण्यापर्यंत तरतूद केली जाते; जेणेकरून गरजूंना निश्चित रोजगार मिळू शकेल. याशिवाय शासनाकडून रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. महाराष्ट्र रोजगार हमी योजना –महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून … Read more

Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण … Read more

RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

RTE Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमीशैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी … Read more

MPSC Update : MPSC कडून घेण्यात येणाऱ्या विमा सहायक संचालक पदांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार; इथे पहा वेळापत्रक

MPSC Update (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून (MPSC Update) विमा सहायक संचालक सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती येत्या दि. 9 मे रोजी होणार आहेत. आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक इथे करा डाउनलोडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ … Read more

PERA CET 2024 Exam Date : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ‘या’ तारखेला होणार ‘PERA CET’

PERA CET 2024 Exam Date

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील खासगी विद्यापीठांच्या (PERA CET 2024 Exam Date) प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (PERA) वतीने दरवर्षीप्रमाणे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 24 ते 26 मे दरम्यान PERA CET घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दि. 19 मे पर्यंत मुदत देण्यात आली … Read more

7 th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! पगारात होणार मोठी वाढ

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची (7 th Pay Commission) रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. होळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढून 50 टक्केपर्यंत पोहोचला होता .यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढवण्याची देखील घोषणा केली होती. डीए वाढ हा 1 जानेवारी 2024 … Read more

Educational Scholarship : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती’; मिळणार USD 1 लाख इतका खर्च

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शिष्यवृत्ती (Educational Scholarship) हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण अशाच काही शिष्यवृत्तीबाबत जाणून घेणार आहोत ज्या तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर करतील. अशीच एक शिष्यवृत्ती आहे जी ‘इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन’ (Inlaks Shivdasani Foundation) कडून दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल? यासाठी आवश्यक पात्रता काय … Read more