पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 28 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/# पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पद संख्या – 12 जागा पात्रता – MD Medician OR MD Anesthesia नोकरीचे ठिकाण … Read more