Banking Jobs : बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 551 पदे भरणार 

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे (Banking Jobs) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2022 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. … Read more

Job Notification : पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात ‘या’ पदांवर भरती; इथे पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग पुणे येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे. संस्था – केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग, पुणे (Central Board of Indirect … Read more

Mahavitaran Recruitment : 10+2 उमेदवारांसाठी महावितरण पुणे येथे भरती जाहीर; असा करा अर्ज

Mahavitaran Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (Mahavitaran Recruitment) लिमिटेड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध काण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे. तर अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  8 व 9 डिसेंबर 2022 … Read more

NCCS Recruitment 2022 : ग्रॅज्युएटसाठी ‘या’ नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये भरती सुरु; असा करा Apply

NCCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे (NCCS Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे. संस्था – नॅशनल … Read more

Jobs Near Me : 45,000 पगरासह देहू नगरपंचायत येथे ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। देहू नगरपंचायत, देहू (पुणे) येथे रिक्त पदे भरण्यासाठी (Jobs Near Me) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शहर समन्वयक या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – देहू नगरपंचायत, देहू (पुणे) भरले जाणारे … Read more

Job Notification : भारती विद्यापीठ पुणे येथे ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। भारती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – भारती विद्यापीठ, पुणे भरली जाणारी पदे – PGT … Read more

Big News : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 2 प्रकल्प; 1600 कोटींची गुंतवणूक

Big News

करिअरनामा ऑनलाईन। अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात (Big News) दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

ARI Pune Recruitment 2022 : आगरकर संशोधन संस्था, पुणे येथे ‘या’ पदावर भरती जाहीर; त्वरा करा

ARI Pune Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। आगरकर संशोधन संस्था, पुणे येथे विविध रिक्त पदांच्या (ARI Pune Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधिकारी, सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था … Read more

PMC Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांसाठी खुशखबर!! PMC मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही (PMC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

Job Vacancy : पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये जॉब ओपनिंग; पहा कुठे करायचा अर्ज?

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more