Mahavitaran Recruitment : 10+2 उमेदवारांसाठी महावितरण पुणे येथे भरती सुरु; ‘ही’ पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (Mahavitaran Recruitment) लिमिटेड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री, तारतंत्री या पदांच्या 37 जागा भरल्या जाणार आहेत.   यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे

पद संख्या – 37 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे –

1. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

2. तारतंत्री (वायरमन)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment)

०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा (Mahavitaran Recruitment) उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

advertise

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com