मुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु
करिअरनामा । मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळावा घेण्याचे आयोजित केले आहे. मेळाव्याची तारीख २१ सप्टेंबर २०२० आहे. Mumbai Job Fair 2020 पदाचे नाव – टेलर/सिलाई मशीन ऑपरेटर, कॉलिंग सेल्स, नर्स, डिलिव्हरी बाइकर,हेल्पर, CSS आणि इतर. पदसंख्या – ३४६० + जागा पात्रता – SSC/HSC/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/ITI मेळाव्याची तारीख … Read more