जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत वैमानिक पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत वैमानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.jnport.gov.in/ JNPT Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वैमानिक पात्रता – Master (FG) Certificate वयाची अट – 55 वर्षे नोकरीचे ठिकाण – मुंबई JNPT Recruitment … Read more